अधिक परताव्याच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक
हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) - गुंतवणूक केलेल्या रकमेवर 30 ते 40 टक्के रक्कम अधिक देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 12 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार…
फुकट दूध दिले नाही म्हणून मसाला दूध ठेल्याची तोडफोड करत खंडणीची मागणी
दिघी, दि. २१ (पीसीबी) - फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका तरुणाने कोयत्याने सामानाची व ठेल्याची तोडफोड करत व्यवसायिकाकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. हा सारा प्रकार 15 जुलै…
मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना अटक
देहूरोड, दि. २१ (पीसीबी) - रिक्षातून आलेल्या चार चोरट्यांनी बसची वाट पाहात असलेल्या तरुणाच्या हातातील मोबइाल हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी आठ वाजताच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे…
तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - औषधांच्या वापराबाबत भिती दाखवून तसेच स्वतः सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत मेडिकल दुकानदारांकडून वेळोवेळी खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी तोतया सीबीआय अधिकाऱ्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली.सुरेश जसाराम…
अतुलदादा, या ठिकाणी तुझी बहिण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का?
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - मणिपूमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला फटकारलं. त्यावरून विरोधकांनी मोदी…
मणिपूर प्रकऱणात भाजपची सुप्रिम कोर्टावर टीका
नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टानं केंद्रावर ताशेरे ओढत काहीतरी करा अन्यथा आम्हालाच पावलं उचलावी लागलीत, अशा शब्दांत इशारा दिला होता.…
मणिपूर लांछनास्पद घटनेचा कष्टकरी महिलांकडून तीव्र निषेध.
-असे प्रकार रोखण्याची जबाबदारी सरकारची. पिंपरी दि. २१. - मणिपूर येथे तीन महिलांची विवस्त्र धिंड काढली व मुलीवरती सामूहिक बलात्काराच्या भीषण घटना घडल्या या मानवतेला काळिंबा फासणाऱ्या,लांछनास्पद घटनेचा जाहीर निषेध…
मोदी आडनाव प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेवर काय असेल निर्णय ?
नवी दिल्ली, दि. २१ जुलै (पीसीबी) - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला…
“मोटार व्हेईकल खटले नागरिकांनी लोकन्यायालयात घ्यावेत- दंडात सूट दिली जाईल!” – न्यायाधीश सोनल पाटील
पिंपरी, दि. : २० (पीसीबी) "मोटर व्हेईकल खटले नागरिकांनी लोकन्यायालयात घ्यावेत. तेथे दंडात सूट देण्यात येईल!" असे आवाहन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी केले. याप्रसंगी…
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीची राज्यभर निदर्शने
पिंपरी, दि.२० (पीसीबी) - मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या…

