पुण्यातील हर्षल जुईकरला 50+ लाखांचे गुगलचे पॅकेज

मुंबई, दि. २४ जुलै (पीसीबी) - पुण्यातील हर्षल जुईकर या विद्यार्थ्याने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे Google वर 50+ लाखांचे वार्षिक वेतन पॅकेज मिळवून एक विलक्षण कामगिरी केली आहे. या यशाचे वेगळेपण म्हणजे…

PCB Admin PCB Admin

तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीस टाळे; नवी कंपनी सुरू होणार

शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांचा इशारा पिंपरी, दि. 24 - पुणे जिल्ह्यातील तळेगाव…

PCB Admin PCB Admin

पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र पोलिस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेत मोठा गैरव्यवहार – आमदार सुनिल टिंगरे

मुंबई, दि. २४ (पीसीबी) - पुण्यातील लोहगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोलिस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून २००९ मध्ये मेगासिटी उभारण्याचे ठरविले. परंतु विकसकाने आजतागायत घरे बांधून दिली नाहीत. या…

PCB Admin PCB Admin

पीएमपीएमएल च्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई

पुणे, दि. २४ (पीसीबी):- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी १५ डेपोंमधील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.…

PCB Admin PCB Admin

२०२४ मध्ये पुन्हा मोदींच सत्तेत, INDIA ची डाळ नाही शिजणार

मुंबई, दि. २४ (पीसीबी) आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात एकजूट करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सध्याचं सत्ताधारी एनडीए…

PCB Admin PCB Admin

शिवसेना शहरप्रमुख अॅड. श्री सचिनभाऊ भोसले यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी, दि. २४ जुलै (पीसीबी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकर…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणूक – महाराष्ट्र, राजस्थान,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यात भाजपला किती जागा…

मुंबई, दि. २४ जुलै (पीसीबी) - सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या तयारीला वेग…

PCB Admin PCB Admin

रेड झोन प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधणार – सचिन काळभोर

विविध मागण्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार - सचिन काळभोर पुणे, दि. २४ जुलै (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर…

PCB Admin PCB Admin

वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत

चिंचवड, दि. २४ जुलै (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला आहे. शहराध्यक्षपदाच्या काळात पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन.…

PCB Admin PCB Admin

एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनाची तयारी सुरु, तर मंत्री मंडळ विस्तार होणार नाही आणि तो भाजप होऊ देणार नाही.- विनायक राऊत

पिंपरी, दि. २४ (पीसीबी): एकनाथ शिंदे गटाने कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही.उलट एकनाथ शिंदे यांचे विसर्जन होणार अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत…

PCB Admin PCB Admin