शाह, शिंदे, फडणवीस, पवार यांचे ठरले, पुढच्या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार
पुणे, दि. ६ (पीसीबी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली असून या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर…
अमित शहांचा चिंचवड दौरा आणि आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड
गृहमंत्री अमित शहांचा चिंचवड दौरा प्रशासनाने घेतला आपचा धसका पिंपरी,दि.०६(पीसीबी) - भारताचे गृहमंत्री अमित शहांचा आज दि. 6 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड मधील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम…
दोन हजार रुपयांच्या ८८ टक्के नोटा बँकांकडे जमा…! यांची किंमत…
मुंबई,दि.०६(पीसीबी) - चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ जुलै २०२३ अखेर बँकांकडे ८८ टक्के नोटा जमा केल्या गेल्या असून, चलनात असलेल्या ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या…
रिक्षा चालकांची इमानदारी…! सापडलेले ६-७ तोळे सोने केले परत
पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) - ०५ ऑगस्ट (शनिवार) या दिवशी ऑटो रिक्षा चालक गणेश फुरडे व सुरज तांबे यांना मुकाई चौक येथे एक पांढऱ्या रंगाची बॅग बेवारस बॅग दिसली. त्यामध्ये…
आता लढायचे, तयारीला लागा…!
मुंबई, दि. ५ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाला उभारी देण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे त्यांची पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात संपन्न झाली. आता दुसरी…
शरद पवार प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सहविचार बैठकीचे आयोजन
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - मागील काही दिवसांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. त्यातील एक गट सत्तेमध्ये सहभागी झाला तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे…
“अनिर्बंध नागरीकरण ही वकिलांसाठी संधी!” – ॲड. डॉ. उदय वारुंजीकर
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) "पिंपरी - चिंचवड शहरातील अनिर्बंध नागरीकरण ही वकिलांसाठी संधी आहे!" असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ बार कौन्सिल ॲाफ महाराष्ट ॲण्ड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी…
शांत राहा, नाहीतर ईडी तुमच्या घरी येईल…! भाजप मंत्र्याने लोकसभेतच दिली धमकी ?
मुंबई, दि. ०५ (पीसीबी) - बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकावर जोरदार चर्चा झाली. दरम्यान, या विधेयकावर विरोधक गदारोळ करत असताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, ईडी तुमच्या…
न्यायालयाचं कामकाज चालू असताना भर कोर्टात न्यायमूर्तींनीच दिला राजीनामा…!
मुंबई,दि.०५(पीसीबी) - नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी न्यायालयाचं कामकाज चालू असताना भर कोर्टात आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. तसेच, न्यायमूर्तींनी कोर्टासमोर माफीही मागितली आहे. न्यायमूर्ती रोहित देव…
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात ४३ सायबर लॅब सुरु होणार
मुंबई,दि.०५(पीसीबी) - सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून राज्यात 43 सायबर लॅब सुरु करण्यात येणार आहेत. महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असलेला शक्ती…

