पूर्ववैमनस्यातून घरात घुसून लुटमार करत वाहनांची तोडफोड
पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेच्या घरात घुसून पाच जणांनी मिळून लुटमार केली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 7) मध्यरात्री…
मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्ताचा मृत्यू ! आतापर्यंत 9 जणांचा झाला मृत्यू
नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी)- मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) मध्ये आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यापासून चित्त्यांच्या मृत्यूची ही नववी घटना आहे. बुधवारी (2 ऑगस्ट) जारी…
भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत अनुप मोरेंना पुन्हा संधी,
तेजस्विनी कदम आणि अजित कुलथेंचा समावेश पिंपरी, दि. ८ (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी दोन मे रोजी जाहीर केलेल्या आपल्या पावणेचारशे जणांच्या जंबो कार्यकारिणीत आगामी महापालिका निवडणूक…
युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, या आमिषाने सव्वादोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- युट्युब वरील व्हिडीओ लाईक, सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दोन लाख 25 हजार 600 रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 2 एप्रिल…
एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होईल
नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी)- 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होईल, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज…
मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, आपण भाजपबरोबर जाणार नाही
नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) - मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर…
महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीमेचा प्रारंभ
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी संपुर्ण देशभर लसीकरण करण्यात येत असून शहरातील…
भिडेंच्या अटकेसाठी सर्व संघटनांचा गुरूवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयावर महामोर्चा
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - मनोहर कुलकर्णी (भिडे) याचेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या असून त्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात…
आपल्या आयुष्यात आई-वडील नेहमी प्रथमस्थानी असायला हवेत – सीमाताई सावळे
जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भोसरी, (दि.०७) - जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व स्थायी समितीच्या माजी सभापती, जेष्ठ मा. नगरसेविका सिमाताई सावळे यांच्या वतीने २०२२-२३…
देशात २०२४ मध्ये पुन्हा भाजपचे मोदी राज, INDIA चा फुसका बार
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही सीएनएक्सनं हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाचे धक्कादायक निकाल समोर…

