बारामतीचा पुढचा खासदार भाजपचाच
पुणे, दि. ९ (पीसीबी) - लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदार संघांची बांधणी केली जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.…
लोकसभा सेमीफायनल, पाच राज्यांत निवडणूक जाहीर,पाच राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला
नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत.…
गॅस माफियांचा हैदोस ड्रग माफियांसारखाच – तानाजी सावंत यांची पोलिसांवर टीका
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पुणे येथील गॅस टँकर प्रकरणात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांनाच घेरले आहे. गॅस माफियांचा हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे, असा आरोप त्यांनी केला.…
राष्ट्रवादी कोणाची, आज होणार फैसला…!
नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह नक्की कोणत्या पवारांच ? शरद पवारांच की अजित पवारांच या विषयी आज महत्वाच्या सुणावण्या होणार आहेत. शरद पवार गटानं…
गॅस चोरट्यांमुळे मोठा स्फोट, बॉम्ब सारखे नऊ स्फोट, इमारती हादरल्या तीन स्कूल बसेस जळून खाक
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. गॅस चोरी करत असताना टँकरचा स्फोट झाला आहे. यात तब्बल ९ टाक्यांचा स्फोट झाला आहे. जेथे…
आझमभाई पानसरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
पिंपरी, दि. ८(पीसीबी) - पिंपरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांची राजकीय खेळी नुकतीच राष्ट्रवादीने तुषार कामठे या तरुण चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी दिली. आणि लगेचच कामाठे पक्षवाढीसाठी कामाला लागले. पिंपरी चिंचवड…
राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संध्याताई नाखरे यांचे निधन
पिंपरी, दि. ८(पीसीबी)- राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संध्याताई सुहास नाखरे (वय 65) यांचे आज रविवारी पहाटे दीर्घ आजाराने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते…
डय़ुटीवर हजर नसतानाही अग्निशमन दलाच्या जवानाने व त्रिशूल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाचवला मुक्या प्राण्याचा जीव……
चिंचवड ,दि.०८(पीसीबी) - कोतवाल नगर किवळे येथे 5 ते 6 दिवस एक कुत्र्याचे चॉकलेट च्या बरणी मध्ये तोंड अडकले होते परंतु कुत्रे सापडत नव्हते आज सकाळी 7.30 च्या सुमारास पुणे…
चिटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक
भोसरी,दि.०८(पीसीबी) - चीटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत भिशीचा कालावधी संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करून नागरिकांची फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत पूर्णानगर, चिखली येथे…
पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला
भोसरी,दि.०८(पीसीबी) - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा रोडवर अल्ट्रा कंपनी जवळ घडली.…

