मराठा आरक्षणासाठी राहत्या घरासमोर त्याने स्वतःला पेटवून घेतले
जालना, दि. ३ (पीसीबी) : जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील सुरज गणेश जाधव या तरुणाने सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिले नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी…
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास शरद पवार यांचा विरोध
पुणे, दि. ३ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अजित पवार गटाने जी भूमिका जाहीर केली होती, तशीच भूमिका शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने बोलावलेल्या…
आता सगळ्यात मोठा पनवती कोण ? – सीटी रवी
देश,दि.०३(पीसीबी) - छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून जाण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा नेते सीटी रवी यांनी काँग्रेसचे नेते,…
अभाविपतून बाहेर पडलेले रेवंत रेड्डी होणार तेलंगनात काँग्रेसचे मुख्यमंत्री
हैदराबाद, दि. ३ (पीसीबी) : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात भारत राष्ट्र समितीची मोठी पीछेहाट पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलातच काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली…
राजस्थानात काँग्रेस हारली कारण…
जयपूर, दि. ३ (पीसीबी) - राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप ११८ जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस ७१ जागांवर आघाडीवर आहे.…
मध्यप्रदेशात फक्त लाडली बहना योजनेचीच जादू चालली
भोपाळ, दि. ३ (पीसीबी) - मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झाले. या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय होता.…
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शहर सरचिटणीस’पदी जयंत शिंदे
पिंपरी,दि.०३(पीसीबी) - जयंत शिंदे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'शहर सरचिटणीस'पदी निवड झाली. पिंपरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात…
जनता लयं अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील
पिंपरी चिंचवड शहराच्या अर्थकारणाला शरद पवारांमुळे चालना कार्यकर्ता मेळाव्यात अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा पिंपरी,दि.०३(पीसीबी) - राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम…
चिंचवडचे डॉ. गणेश अंबिके यांची PEACE या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संचालक पदी निवड
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड मधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. गणेश महादेव अंबिके यांची पॉलिसी अॅण्ड इकॉनोमिक अलायंस केअरिंग ऑफ अर्थ (POLICY AND ECONOMIC ALLIANCE CARING…
महिलेशी गैरवर्तन करत पतीला मारहाण केल्याप्रकऱणी दिघीतील एकाला अटक
दिघी,दि.०२(पीसीबी) - शतपावली करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करून तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) दिघी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…

