भाजपचे सचिन चिंचवडे यांचा पहिला अर्ज
- यादी जाहिर होण्यापूर्वीच उमेदवारी दाखल केल्याने खळबळ पिंपरी, दि. २४ - महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे, अशातच बैठका, युती, पक्षांतर, जागावाटप…
पेड न्यूज वर प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती लक्ष ठेवणार – आयुक्त श्रावण हर्डीकर
समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, तर सदस्य सचिवपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती पिंपरी, दि. २४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार…
कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी श्री बापूसाहेब जाधव तर उपाध्यक्ष पदी संभाजी चौधरी
पिंपरी, दि. २१ - कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच हॉटेल माइल स्टोन - मोशी येथे संपन्न झाली. या सभेत पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.…
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांची‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर टीका केली. विवाह आणि कुटुंब हा भारतीय समाजाचा पाया असून, त्याकडे केवळ वैयक्तिक सोय किंवा शारीरिक सुखाचे साधन म्हणून पाहता…
तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश, राजकारणात खळबळ
ठाणे, दि. २४. - मोक्काअंतर्गत आणि गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तडीपारीची कारवाई झालेला गुंड मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शिंदेनं…

