बेकायदा बांधकाम असलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचेपद धोक्यातउच्च न्यायालयात याचिकेवर लवकरच सुनावणी

बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून डोंबिवली पश्चिम भाग ओळखला जातो. या भागात गेल्या २५ वर्षात विविध पक्षातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून मोकळ्या जागा, पालिकेचे आरक्षित भूखंड, खाडी किनारचे कांदळवन नष्ट करून बेकायदा…

PCB Admin PCB Admin

माजी आमदार परिवाराचा भाजप प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी आपल्या कुटुंबासह आणि असंख्य समर्थकांसह…

PCB Admin PCB Admin

तर ए.आर.रहमान यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही…

PCB Admin PCB Admin

७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक

पिंपरी, दि. २१ :- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘डिजिटल अटक’ची…

PCB Admin PCB Admin

”गुड गव्हर्नन्स”साठी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या १० करा – आमदार शंकर जगताप

प्रशासकीय कामात अधिक सुलभता, पारदर्शकता व गती देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने १० प्रभाग कार्यालयांची आवश्यकता पिंपरी, दि. २० : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या…

PCB Admin PCB Admin

२५ जानेवारीला जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव…

विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांचा संयुक्त आरोग्यदायी उपक्रम…. पिंपरी, दि. २० : पिंपरी चिंचवड महापालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार…

PCB Admin PCB Admin

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे पिंपरी-चिंचवडकरांनी केले जल्लोषात स्वागत

महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक ते आकुर्डी, रावेत रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी पिंपरी, दि. २० : ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड…

PCB Admin PCB Admin