पुणे विमानतळाचे नवीन रेकॉर्ड

पुणे, दि. २३ (पीसीबी) - पुणे शहराचा विकास वेगाने सुरु आहे. विविध प्रकल्प पुणे शहरात येत आहे. यामुळे पुण्याचे महत्व देशभरात नाही तर जगभरात वाढत आहे. पुणे शहरासाठी रस्ते, रेल्वे…

PCB Admin PCB Admin

मग तीनशे नाही तर पाचशे पार करुन दाखवा…

मुंबई, दि. २३ (पीसीबी) - "जगात अमेरीका, चीन, रशिया सारखे देश महाशक्ती आहेत. त्याठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर होतात. तुम्हीपण स्वत:ला महाशक्ती मानत असाल तर त्यांच्याप्रमाणे तुम्हीही देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर…

PCB Admin PCB Admin

निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला

पुणे, दि. २३ (पीसीबी) - पुण्यातील वानवडी परिसरात निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना दगडाने ठेचण्यात आले…

PCB Admin PCB Admin

कर्नाटकात भाजपला काँग्रेसचा मोठा झटका

बेंगळुरू, दि. २३ (पीसीबी) - कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने केंद्रातील सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. कर्नाटकमधील सिद्धारामय्या सरकारने हिजाबबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी म्हैसूरमधील एका सभेत ही…

PCB Admin PCB Admin

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या “राइट हॅन्डची हत्या”

विदेश,दि.२३(पीसीबी) - गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. आता लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला याची पाकिस्तानात एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हत्या केली आहे. दहशतवादी हबीबुल्लाला कोणी…

PCB Admin PCB Admin

जास्त परताव्याच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक

तळेगाव,दि.२२(पीसीबी) - जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची 14 लाख रुपये करणाऱ्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सारा प्रकार ऑक्टोबर 2022 ते गुरुवार (दि.21) तळेगाव दाभाडे येथे घडला. याप्रकरणी…

PCB Admin PCB Admin

तरुणीचे फोटो मॉर्फ केल्या प्रकरणी तरुणाला अटक

भोसरी,दि.21(पीसीबी) - एका तरुणीचे चोरून फोटो काढून त्या फोटोची मोर्फिंग केल्याप्रकरणी एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) फुगेवाडी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी…

PCB Admin PCB Admin

स्कूल बस अंगावरून गेल्याने चालक ठार

चाकण, दि. २२ (पीसीबी) - स्कूल बसचा गिअर अडकल्याने तो काढण्यासाठी चालक बसच्या खाली गेला. दरम्यान त्याने एका महिलेला बस चालू करण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने हयगयीने बस चालू केली. त्यावेळी…

PCB Admin PCB Admin

रस्त्यात थांबलेल्या डंपरला तीन वाहनांची धडक

रक्षक चौक, दि. २२ (पीसीबी) - वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता रस्त्यात थांबवलेल्या डंपरला तीन वाहनांची धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) पाहते…

PCB Admin PCB Admin

गॅस चोरी प्रकरणी चिखलीतील दोघांवर गुन्हा दाखल

चिखली, दि. २२ (पीसीबी) - गॅस चोरी प्रकरणी चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21)…

PCB Admin PCB Admin