जिल्हापरिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू होणार
मुंबई, दि. २७ -पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणा-यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय…
प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत झाले फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे- सपकाळे फाउंडेशनच्या महिला समन्वय अपर्णा कुलकर्णी यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सामूहिक गाईलेफाउंडेशनच्या वतीने…
भोसरीमध्ये बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोडवरील रोशन गार्डनसमोर, भोसरी येथे…
पाच जणांच्या टोळक्याकडून कंत्राटदाराला मारहाण
जुना वाद आणि वर्चस्वाच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री संभाजीनगर येथील साई उद्यानच्या मागील गेटसमोर घडली. या…
टोईंग कर्मचाऱ्याकडून दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण
नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वाहने टो करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एका तरुणाला हेल्मेटने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी वाकड येथे घडली. याबाबत…
घड्याळ आणि केकचे आमीष दाखवून तरुणाची नऊ लाखांची फसवणूक
तरुणाला घड्याळ आणि केक देण्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेऊन ते परत न देता त्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत ९ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली.…
राष्ट्रपती भवनात अच्युत पालव यांची सुलेखनकला झळकली….
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील “ग्रंथ कुटीर” या दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. या दालनामध्ये भारतातील ११ अभिजात भाषांमधील पुस्तके आणि हस्तलिखितांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रंथ कुटीर…
शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाहीसंजय राऊत यांचा दावा
: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठं भाकीत केलं आहे. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही, असा…

