खासदारकीसाठी पार्थ नव्हे, जय पवार यांना भाजपची सहमती

0 Min Read

दि.०४(पीसीबी)-सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, आता त्यांची खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा पार्थ पवार यांच्यासाठी अनुकूल नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याजागी त्यांची बंधू जय पवार यांच्या खासदार केलं जाण्याची शक्यता आहे.

Share This Article