मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली विद्यार्थ्यांनी

पुणे, दि. १२ (पीसीबी) - डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली.…

PCB Admin PCB Admin

स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची भरारी!! शहराचा देशात 13 वा तर राज्यात तिसरा क्रमांक…

पिंपरी-दि.११ (पीसीबी) :- शहर स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून शहराचा १९ वा क्रमांक असताना यावर्षी देशात…

PCB Admin PCB Admin

शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यात पिंपरी चिंचवड अग्रेसर- आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरांमधील रस्त्यांवर चालणे, सायकल चालविण्यासाठी परिवर्तन सुरू केले आहे. तसेच उडडाणपुलाखालील अडगळीच्या जागा लोकोपयोगी…

PCB Admin PCB Admin

मी गुजराती असल्याचा मला अभिमान म्हणनाऱ्या अंबानींना मनसेचा सल्ला… बोऱ्या बिस्तरा गुंडाळा

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये…

PCB Admin PCB Admin

तलाठी भरतीसाठी १० लाख, उत्तरासाठी ३ लाख

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - तलाठीभरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतो आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांच्या नुकसानासाठी थेट बदनामीचा दावा दाखल…

PCB Admin PCB Admin

पिंपळे निलखमध्ये गवतात आढळले जिवंत अर्भक

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपळे निलख येथील क्रांतीनगर परिसरात रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये एक जिवंत अर्भक आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. रवींद्र रघुनाथ…

PCB Admin PCB Admin

तलाठी भरतीसाठी २५ लाखाचा भाव – रोहित पवार

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - तलाठी भरतीवरून सध्या राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळत आहे. तलाठी भरती वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला…

PCB Admin PCB Admin

महिला नेत्याचा धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. शालिनीताई…

PCB Admin PCB Admin

मोदी हे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला स्पर्श करणार आणि मी तिथं उभं राहून टाळ्या वाजवणार ?

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - आयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापणा करण्यात…

PCB Admin PCB Admin

पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार- खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार (दि.15) पासून दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय बोर्डाने…

PCB Admin PCB Admin