पिंपरीतील दि सेवा विकास बँकेला दाम्पत्याने घातला साडेदहा कोटींची गंडा

0
684

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – विवादीत जागा निर्विवादीत असल्याचे भासवून दाम्पत्याने पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेला तब्बल साडेदहा कोटींचा गंडा घातला.