अहमदनगर, दि. १० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून २ हजार पेक्षा अधिक मते घेऊन विजयी झाला आहे. विशेष म्हणजे छिंदमने भाजप उमेदवार प्रदीप परदेशी याचा पराभव केला आहे.