पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0
4

पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक dog bite च्या घटनांना सामोरे जात आहेत. तरीही या समस्येवर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना का होत नाहीत?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण, नसबंदी आणि लसीकरण मोहिमेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही.

आता वेळ आली आहे की नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला प्रश्न विचारावेत –आपल्या शहरातील नागरिक सुरक्षित कधी होणार?

चला, हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवूया.याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी श्री अरुण कुमार दगडे 9049190817 / 878-8070665 pcmc Helpline तसेच सारथी हेल्पलाईन नंबर 8888006666 यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती