12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?

0
3

रायगड
जिल्हा परिषदेचा निकाल-एकूण जागा 59
जाहीर निकाल 50
भाजप- 12
शिवसेना- 16
राष्ट्रवादी काँग्रेस- – 16
शिवसेना ठाकरे गट – 5
काँग्रेस -1


रत्नागिरी
जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा : 56
भाजप- 04
शिंदे शिवसेना – 40
राष्ट्रवादी अजित पवार गट- 5
शिवसेना ठाकरे गट – 6
मनसे -1
काँग्रेस –
राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष – 0

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा- 50 / 36

भाजप : 21
शिवसेना : 08
शिवसेना UBT: 02
राष्ट्रवादी : 00

काँग्रेस : 00

पुणे जिल्हा परिषदेचा निकाल- एकुण जागा – 73 पैकी 67 जागा निकाल

भाजप — 9
शिवसेना — 4
राष्ट्रवादी — 47
शरद पवार गट — 1
ठाकरे गट — 6
काँग्रेस — 0

अपक्ष — 0

सातारा
जिल्हा परिषदेचा निकाल- एकुण जागा : 65
भाजप – 32
शिवसेना – 10
राष्ट्रवादी – 18
ठाकरे गट- 0

काँग्रेस :

सांगली जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण 61 जागा
भाजप – 18
राष्ट्रवादी अजित पवार – 7
काँग्रेस – 11
शिवसेना शिंदे गट – 07
राष्ट्रवादी शरद पवार गट – 15
शिवसेना ठाकरे गट – 01
जनसुराज्य – 01

रयत क्रांती(सदाभाऊ खोत) – 01

कोल्हापूर
जिल्हा परिषदेचा निकाल-
एकूण जागा – 68
आतापर्यंत 59 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.
भाजप – 12
शिवसेना (शिंदे) – 7
राष्ट्रवादी – 16
काँग्रेस – 13
शिवसेना (ठाकरे) – 1
जनसुराज्य – 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

इतर –

सोलापूर
जिल्हा परिषदेचा निकाल- एकुण जागा : 68

भाजप – 37
शिवसेना – 7
राष्ट्रवादी – 9
ठाकरे गट- 0
काँग्रेस :

इतर- 3

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा 63
भाजप : 22
शिवसेना : 19
शिवसेना UBT: 8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 2
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
एमआयएम: 00

अपक्ष : 7

परभणी जिल्हा परिषदेचा निकाल – एकूण जागा- 54/43
भाजप : 21
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 03
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 11
काँग्रेस : 03
वंचित : 00
एमआयएम: 00

अपक्ष-

धाराशिव
जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा- 55/41
भाजप : 12
शिवसेना शिंदे गट : 12
शिवसेना ठाकरे गट: 5
राष्ट्रवादी काँग्रेस : 5
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0
काँग्रेस : 2
समाजवादी : 1
एमआयएम: 00

अपक्ष : 4

लातूर
जिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा- 59
भाजप : 18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02