प्रभाग क्र.८ च्या राष्ट्रवादीच्या उमदेवार सीमा सावळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
3

दि.१५(पीसीबी)-प्रभाग क्र ८ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार व माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी आपली मतदानाचा हक्क बजावला.आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असावं आवाहन त्यांनी केले आहे