राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामार्फत होताच बारामतीत जल्लोष…

bpcauthor bpcauthor
0 Min Read
  • गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी कार्यकर्त्यांचा जल्लोष..

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आज राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होताच बारामतीतील भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय.. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केलाय..

Share This Article