पुण्यातील नऱ्हे परिसरात सौ सुनेत्रा वहिनी पवार यांचे जंगी स्वागत

0
174

दि, १६ एप्रिल – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी पवार यांचे पुण्यातील नऱ्हे गाव परिसरात नागरिकांकडून जंगी स्वागत. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहत महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केलं. यावेळी महायुतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.