फ्रेंड्स musical ग्रुप प्रस्तुत, दीलबर मेरे पंचम दां या कार्यक्रमात गीतांचा रसिकांनी घेतला आनंद.

0
526

पिंपरी,दि. २० (पीसीबी) –  रामकृष्ण मोरे सभागृह मध्ये 17 मार्च 2023 रोजी पंचम दा यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन महेश शेटे यांनी केले होते.कार्यक्रमाची संकलपणा महेश शेटे आणि त्यांच्या पत्नी सौ जयकांत्ता शेटे यांनी केली होती.कार्यक्रमास प्रमुख अतिथी सौ सुप्रियाताई महेश चांदगुडे उपध्यक्षा भाजपा pcmc.,केतन गायकवाड देहुगाव,निलेश नितनवरे manglam batteries, चाकण,निलेश कटारिया कलासगर कलेक्शन, कैलाश दुर्गे मनसे कार्यकर्ते,उमेश पाटील अध्यक्ष जैन महासंघ,पुणे,राजेंद्र पाटीलउपस्थित होते,सभगृह पूर्ण प्रेषक नी भरले होते.कायकर्मा साठी विविध शेत्रातील मान्यवर उपस्थित होते, गरवारे tecnical फायबर्स लिमिटेड चिंचवड चे युनियन पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.तसेच पिंपरी चिंचवड संगीत प्रेमी क्लब चे श्री गोटरणे sir कार्यक्रमास उपस्थित होते .सर्व रसिकांनी गीतांचा मनमुराद आनंद लुटला.कार्यक्रमासाठी वादक कलाकार टीम संदीप karnavat यानाची होती.

गायक विजय मुळे,सतीश कुलकर्णी, पराग भाठे,संतोष पाठक,नागेश गायकवाड, सुदेंद्र अंगरकर,आशिष मालगावकर,महेश शेटे, जयकांता शेटे,अपर्णा काळे,मेधा सेनगावकर,शीतल वाघ,वैशाली दाथे, प्रणिता जोशी, वेरोनिका चार्ली यांनी आपली बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दम मारो दम,यामा यमा , जाणे जा धुंड ता या गीतांना रसिकांचं प्रतिसाद मिळाला.प्रजवल शेटे आणि नेहा राठवर्रकर यांनी नृत्य सादर केले.सूत्रसंचलन jayakanta आणि शीतल जी यांनी केले.sound Rajendra देसाई,फोटो नागेश झळकी,व्हिडिओ केदार कुलकर्णी,लेड वॉल विशाल बढे यांनी होते.कार्यक्रम अतिशय आनंददात पार पडला.फ्रेंड्स musical ग्रुप प्रस्तुत, दीलबर मेरे पंचम दां या कार्यक्रमात गीतांचा रसिकांनी घेतला आनंद.

रामकृष्ण मोरे सभागृह मध्ये 17 मार्च 2023 रोजी पंचम दा यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन महेश शेटे यांनी केले होते.कार्यक्रमाची संकलपणा महेश शेटे आणि त्यांच्या पत्नी सौ जयकांत्ता शेटे यांनी केली होती.कार्यक्रमास प्रमुख अतिथी सौ सुप्रियाताई महेश चांदगुडे उपध्यक्षा भाजपा pcmc.,केतन गायकवाड देहुगाव,निलेश नितनवरे manglam batteries, चाकण,निलेश कटारिया कलासगर कलेक्शन, कैलाश दुर्गे मनसे कार्यकर्ते,उमेश पाटील अध्यक्ष जैन महासंघ,पुणे,राजेंद्र पाटीलउपस्थित होते,सभगृह पूर्ण प्रेषक नी भरले होते.कायकर्मा साठी विविध शेत्रातील मान्यवर उपस्थित होते, गरवारे tecnical फायबर्स लिमिटेड चिंचवड चे युनियन पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.तसेच पिंपरी चिंचवड संगीत प्रेमी क्लब चे श्री गोटरणे sir कार्यक्रमास उपस्थित होते .सर्व रसिकांनी गीतांचा मनमुराद आनंद लुटला.कार्यक्रमासाठी वादक कलाकार टीम संदीप karnavat यानाची होती.गायक विजय मुळे,सतीश कुलकर्णी, पराग भाठे,संतोष पाठक,नागेश गायकवाड, सुदेंद्र अंगरकर,आशिष मालगावकर,महेश शेटे, जयकांता शेटे,अपर्णा काळे,मेधा सेनगावकर,शीतल वाघ,वैशाली दाथे, प्रणिता जोशी, वेरोनिका चार्ली यांनी आपली बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दम मारो दम,यामा यमा , जाणे जा धुंड ता या गीतांना रसिकांचं प्रतिसाद मिळाला.प्रजवल शेटे आणि नेहा राठवर्रकर यांनी नृत्य सादर केले.सूत्रसंचलन jayakanta आणि शीतल जी यांनी केले.sound Rajendra देसाई,फोटो नागेश झळकी,व्हिडिओ केदार कुलकर्णी,लेड वॉल विशाल बढे यांनी होते.कार्यक्रम अतिशय आनंददात पार पडला.