चिंचवडमध्ये बाराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8342 मतांनी आघाडीवर

0
181

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये बाराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8342 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 42 हजार 671 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 34 हजार 329 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 13 हजार 144 मते