कसब्यामध्ये तेराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5086 मतांनी आघाडीवर

0
211

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये तेराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5086 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 49 हजार 120 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 44 हजार 34 मते

अपक्ष आनंद दवे यांना 121 मते