मुंबई, दि. २९ (पीसीबी) – युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेसह सहभागी होण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता, असा गौप्यस्फोट भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पवारांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, भाजपलाही शिवसेनेला दुखावून बाहेर काढायचे नव्हते, असेही त्या नेत्याने सांगितले.
Home Notifications भाजपने राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता ; भाजप नेत्याचा...