Notifications भाजपचीच नव्हे, तर शिवसेनेचीही ऑफर – कालिदास कोळंबकर By PCB Author - September 25, 2018 0 620 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मला केवळ भाजपतूनच नव्हे तर शिवसेनेतूनही ऑफर आहे, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरी परत येण्याचे आवाहन केले आहे, असा असा दावा काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.