हिंजवडीत हुक्का पार्लवर पोलिसांची धाड; ४० हजारांचा ऐवज जप्त; ३ जणांवर गुन्हा

0
523

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – राज्यात हुक्का पार्लवर बंदी असताना देखील हिंजवडी येथील एक्स ओ झिरो हॉटेलमध्ये सरासपणे सुरु होता. या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून ४० हजार ४०० रुपयांचे हुक्का साहित्य जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. २) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.