सावता परिषद भोसरी विभाग संघटक प्रमुखपदी श्रीयश मोहळकर

686

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – सावता परिषद भोसरी विभाग संघटक प्रमुखपदी श्रीयश मोहळकर यांची  नुकतीच निवड करण्यात आली . त्यांना कल्याण काका आखाडे  यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

या प्रसंगी सावता परिषद संपर्क प्रमुख चेतन वाघमारे , शहर संघटक सोमनाथ वाघमारे,  संयोजक उमेश ताजणे सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, तुषार आल्हाट (शहर अध्यक्ष),ज्ञानेश्वर वाघमारे ( चिंचवड विभाग प्रमुख) सुरज भुजबळ ( बाणेर विभाग प्रमुख) तुषार आल्हाट ( उपाध्यक्ष) अनुज गायकवाड  (सोशल मीडिया प्रमुख) प्रज्वल राऊत  (खराडी विभाग प्रमुख) संदीप उर्फ लाला चिंचवडे,  शेखर चिंचवडे, प्रदीप वाघमारे, वासुदेव वाघमारे, महादेव वाघमारे, रमेश वाघमारे , भगवान वाघमारे, अरुण वाघमारे,  दत्तात्रय वाघमारे आणि सर्व शाखा सदस्य उपस्थित होते.