सामाजिक कार्यकर्ते अँड. तुकाराम पडवळे यांचे निधन

0
203

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे माजी शहर उपाध्यक्ष व हिंदवी मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड.तुकाराम नेणबा पडवळे मामा यांचे आज (दि. २३) सकाळी १० वाजता निगडी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे.

संपूर्ण कासारवाडीत मामा म्हणुन परिचीत असणारे, सामाजिक कामात सदैव अग्रेसर मामा असायचे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कासारवाडी मध्ये शोकाकुळ पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.