वोक्सवॅगननंतर आता महिंद्रा कंपनीकडून पिंपरी पोलीस आयुक्तालयाला ५ गाड्या गिफ्ट

0
396

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – शासनाचे दुर्लक्ष असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला सरकारी मदती पेक्षा खाजगी क्षेत्रातून जात मदत होत असल्याचे चित्र आहे. गुरुवार (दि.४) रोजी वोक्सवॅगन या अंतरराष्ट्रीय कार निर्मिती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातला सहा महागड्या कार भेट म्हणून दिल्या होत्या.