विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी

0
306

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळं तब्बल चार वर्षांनंतर विधानसभेला उपाध्यक्ष मिळाले आहेत.