लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
418

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुक तोंडावर असताना राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकाऱ्याचे नाव कुठुन कुठे बदली झाली याची माहिती पुढील प्रमाणे.