रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओतील चिमुकली आहे तरी कोण?

0
367

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका गोंडस लहान बाळाशी खेळताना दिसत आहे. पण हे बाळ नेमके कोणाच आहे? त्याच नाव काय आहे? हे अद्याप समोर आलेल नाही. पण तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईकचा वर्षाव मात्र नक्की झाला आहे.