राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष गमावणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

0
305

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमध्ये धूळधाण उडाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच बहुजन समाज पक्षासमोरही हा दर्जा टिकविण्याचे आव्हान आहे.