रहस्यमयीरित्या समुद्राच्या खोल पाण्यात गाडली गेली ‘हि’ पाच शहरे. ज्यांचा शोध तर लागला पण…

0
414

अनेक वर्षांपूर्वी जगात अशी शहरे होती, जी आता इतिहासाचा एक भाग बनली आहेत. ही शहरे आता समुद्राच्या खोलवर विलीन झाली आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शहरांबद्दल सांगणार आहोत जी रहस्यमय आहेत, तसेच ते समुद्राच्या असीम खोल पाण्यात बुडले आहेत….

१. योनगुनी शहर, मिस्रतुम्ही इजिप्तमध्ये बरेच पिरॅमिड पाहिले असतीलच पण समुद्राच्या आत तुम्ही कधी पिरॅमिड पाहिले आहे? खरं तर, काही वर्षांपूर्वी जपानमध्ये एका पर्यटक मार्गदर्शकाने समुद्राच्या आत असलेली ही पिरॅमिड शोधली. हे योनागुनी शहर म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की हे शहर पूर्वी पौराणिक खंडाचा भाग होते.

२. हेरास्लोइन शहरहे इजिप्तचे प्राचीन शहर हेरसलोइन आहे जे साधारण 1200 वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते. या बाबत खूप वर्ष शोध घेतला गेला आणि काही वर्षांनी याच अशोध लागला. इतिहासकार हेरोटोडसच्या म्हणण्यानुसार हे शहर आपल्या अफाट संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. गोताखोरांनाही येथून खजिना मिळाला आहे.

३. खंभाखंभातच्या आखात (भारत) मध्ये 17 वर्षांपूर्वी सापडलेल्या खंभाटचे हे हरवलेला शहर असे म्हणतात. असे म्हणतात की हे शहर सुमारे ९५०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडले होते. 2002 मध्ये, तज्ञांनी त्याचा शोध लावला. तथापि, ते कसे बुडाले हे अद्याप रहस्य आहे?

४. अलेक्झांड्रियाअलेक्झांडरचे हे सिकंदर चे शहर आहे. जे सुमारे 1500 वर्षांपूर्वी एका भयंकर भूकंपामुळे समुद्रात बुडले होते. त्याचे अवशेष अजूनही पाण्यात अस्तित्वात आहेत, जे या शहराचा वारसा सांगतात. श्रीमंती सांगतात. 

५. शी चेंग, चीनचीनच्या झेजियांगमध्ये शी चेंग नावाचे शहर होते, जे सुमारे 1300 वर्ष जुने होते, परंतु सन 1959 मध्ये हे शहर एका खोल तलावात बुडले. हे ‘लायन सिटी’ म्हणून ओळखले जाते. आश्चर्य म्हणजे या शहराचे अवशेष अद्याप पाण्याखाली परिपूर्ण स्थितीत आहेत.