युवती आघाडी प्रदेश सहसंयोजिका सौ. वैशाली ताई खाड़ये यांना मातृ-पितृ शोक

0
193

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : आपल्या युवती आघाडी प्रदेश सहसंयोजिका तसेच क प्रभागाच्या सदस्य सौ वैशाली ताई खाड़ये यांच्या मातोश्री कै. कमल गोगावले यांचे काल दिनांक २१/०४/२०२१ रोजी कोरोनो मुळे निधन झाले. आणि या घटनेला २४ तास होत नाही तो पर्यत आज दिनांक २२/०४/२०२१ रोजी त्यांचे वडील माजी सैनिक कै. मारुती गोगावले यांचे निधन झाले.