मृणाल सुर्वेंचा महापौरांच्या हस्ते सत्कार

0
738

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – मृणाल सुर्वे यांची मिस पुणे २०१९  या स्पर्धेसाठी  निवड झाल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते त्यांचा  पिंपरी महापालिकेतील महापौर कक्षात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे व नगरसेविका आरती चोंधे  आदी उपस्थित होते.