मी लेस्बियन नाही; तनुश्रीचे राखी सावंतला उत्तर

0
357

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्तानेच आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या राखी सावंतला तनुश्रीने प्रत्युत्त्र दिले आहे. ‘मी लेस्बियन नाही आणि ड्रग्सही घेत नाही,’ असे सांगत तनुश्रीने राखीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.