मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा सराईत तडीपार

0
681

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा सराईतांना तडीपार करण्यात आले आहे. सोमवार (दि.२९) मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून नये म्हणून हि कारवाई करण्यात आली आहे.