महिला पोलिस कर्मचाऱ्यांची आत्महत्या

0
396

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – वाकड येथे महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. श्रध्दा जायभाय (वय २८, रा. पोलिस वसाहत, वाकड) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे पती नेव्ही मध्ये पोस्टिंगला आहेत. त्यांच्या मागे चार वर्षांची कन्या आहे. वाकड येथील कावेरीनगर पोलिस वसाहत बिल्डिंग २१ मध्ये रुम नंबर ४ मध्ये त्या राहत होत्या. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.