पुण्यात चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन केला खून

0
490

पुणे, दि. २४ (पीसीबी) – प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने तिचा गळा चिरुन खून केला. यानंतर स्वत:ही आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून फरार झाला. ही घटना आज (रविवार) पुण्यातील नऱ्हे येथून समोर आली.