पुण्यातील महंमदवाडी येथे तृतीयपंथीचा गळा चिरुन खून

0
387

पुणे, दि. ११ (पीसीबी) – एका तृतीयपंथीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी महंमदवाडी सदाशिवनगर परिसरातील एका इमारतीतल्या फ्लॅटमधून समोर आली.