पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी दहशतवादी यासीन भटकळ विरोधात आरोप निश्चित

0
449

पुणे, दि. २९ (पीसीबी) – जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) यांच्यावरील आरोप आज (सोमवार) पुण्यातील विशेष न्यायालयात निश्चिती करण्यात आले.