पिंपरी-चिंचवड शहरातील चौघा सराईतांवर तडीपारीची कारवाई

0
687

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी तडीपार केले आहे.