निगडीमध्ये फुलांची ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून एकावार कोयत्याने प्राणघातक हल्ला

0
466

निगडी, दि. ११ (पीसीबी) – फुलांची दिलेली ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून फुल व्यावसायिकाने एकावर कोयत्याने जबर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवार (दि.१०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील आयुर्वेदिक कॉलेज समोर घडली.