जागतिक महिला दिनानिमित्त आय ए एस तर्फे निमित्त एम्पॉवर वुमन मॅरेथॉन ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
297

पिंपरी, दि. 7 (पीसीबी) – इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड व पुणे भागातील महिलांसाठी एम्पॉवर वुमन एम्पॉवर वुमन मॅरेथॉन रविवारी दिनांक 7 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजता अप्पुघर येथून कॉर्नर येथून 250 महिला सहभाग घेऊन महिला दिनाच्या उत्सवामुळे पाच किलोमीटर व तीन किलोमीटर आंतर मॅरेथॉन संपन्न झाली.

महिला मॅरेथॉनचे आयोजन मध्ये इडो अथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यांनी सहभाग घेतला . सुरुवातीला झेंडा दाखवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटेंट घटनेचे अध्यक्ष कृष्णकांत बन्सल, उद्योजक सुभाष जयसिंगाने त्याचप्रमाणे करण्यात आली त्याच प्रमाणे इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या इतर सदस्यांचे नियोजन मध्ये सहकार्य लाभले