छगन भुजबळ मध्यप्रदेशमध्ये करणार साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचार

0
434

नाशिक, दि. ७ (पीसीबी) – राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मंगळवारपासून मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार भुजबळ जाहीर सभेतून करणार आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मंगळवारपासून मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार भुजबळ जाहीर सभेतून करणार आहेत.