चिखलीत १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
451

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळ साडेदहाच्या सुमारास चिखलीतील नेवाळेवस्ती येथे घडली.