चिखलीत लग्नासाठी कार घेऊन जातो असे सांगून चालकाने पळवली महागडी कार

0
541

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – लग्नाला जायचे आहे, दोन दिवसांसाठी कार द्या, असे सांगून एका तरुण कारचालकाने ओळखीच्या व्यक्तीची महागडी कार पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि.२२) डिसेंबर २०१८ रोजी घडली. आरोपीने आज तोपर्यंत ही कार परत केलीच नाही. तसेच तो ही फरार आहे.