चिखलीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग; सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

0
396

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास चिखली कुदळवाडी येथील एका भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली.