चिंचवडमध्ये वृध्द आईचा मुलाने केला निर्घृण खून

0
436

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – एका मनोविकृत मुलाने वृध्द आईच्या गळ्यात कात्री खुपसून तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास चिंचवडमधील वाल्हेकरवाडीतून समोर आली.