चाकण येथील कुणाल लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन तरुणींची सुटका

0
438

चाकण, दि. २४ (पीसीबी) – म्हाळुंगे गावच्या हद्दीतील कुणाल लॉजींग अॅन्ड बोर्डींगमध्ये सरासपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून २२ आणि २८ वर्षाच्या दोन परराज्यातील तरुणींची सुटका केली आहे.